पुणे, ८ फेब्रुवारी २०२४ : निकॉन इंडिया प्रा.लि.तर्फे निकॉन झेड ८ या फुल-फ्रेम/एफएक्स-फॉरमॅट मिररलेस कॅमेरासाठी नवीन फर्मवेअर व्हर्जन २.० सादर करण्यात आले आहे. या प्रमुख फर्मवेअर अपग्रेडमध्ये स्टील आणि व्हिडिओ क्षमता दोन्हीसाठी आवश्यक वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत, ज्यामुळे ते सर्व व्यावसायिक छायाचित्रकार आणि व्हिडिओग्राफरसाठी उपयुक्त ठरणार आहे. फर्मवेअर व्हर्जन २.० निकॉन डाउनलोड सेंटरवर 7 फेब्रुवारी 2024 पासून उपलब्ध करून दिले गेले आहे.
निकॉन झेड ८ मध्ये नवीन फर्मवेअर अपग्रेड व्हर्जन 2.0
RELATED ARTICLES


