Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedआयटीआय औंध येथे शिवराज्याभिषेक दिवस निमित्त कार्यक्रमाचे आयोजन

आयटीआय औंध येथे शिवराज्याभिषेक दिवस निमित्त कार्यक्रमाचे आयोजन

पुणे दि. 5 : छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परीहार चौक, औंध, पुणे येथे 6 जून 2025 रोजी “शिवराज्याभिषेक” दिवस कार्यक्रमांतर्गत “कुटुंब प्रबोधन” या विषयावर मान्यवर व्याख्यात्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे.

या कार्यक्रमासाठी औंध, पुणे परीसरातील स्थानिक नागरीक व प्रशिक्षणार्थी व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक सचिन धुमाळ यांनी केले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments