Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedवरदविनायक डेव्हलपर्सच्या पुण्यातील प्रमुख प्रकल्पांचे विधिवत अनावरण*_

वरदविनायक डेव्हलपर्सच्या पुण्यातील प्रमुख प्रकल्पांचे विधिवत अनावरण*_

_*

*पुणे, २ जून २०२५ -* पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक वरदविनायक डेव्हलपर्स यांनी त्यांचे प्रमुख प्रकल्प चिंतामणी कॅपिटल आणि विनय रेसिडन्सी यांचे अनावरण मा. उच्च व तंत्रज्ञान शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि नगर विकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते केले. याप्रसंगी वरदविनायक डेव्हलपर्सचे भागीदार सौ विदिशा कीर्तिकर, पराग कुलकर्णी आणि माजी खासदार शिवसेना नेते गजानन कीर्तिकर उपस्थित होते. नल स्टॉप मेट्रो स्टेशनलगतचा हा प्रकल्प व्यावसायिक कार्यालये आणि निवासी २ व ३ बीएचके सदनिका असा संमिश्र स्वरूपाचा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments