Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedनोबल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

नोबल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

 

पुणे,21 जून २०२५ : ‘उडान’ द लीप ऑफ ड्रीम्स फाउंडेशनचे नोबल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि कॉलेज ऑफ फिजिओथेरपी तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरच्या सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी योग प्रशिक्षक विनिता सुरेश सुखराणी आणि सिमरन सुखराणी यांच्या मार्गदर्शनाखाली नोबल हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर,परिचारिका,अधिकारी ,कर्मचारी आणि नागरिकांनी एकत्रित योगासने करून, योग दिन साजरा केला. या उपक्रमात श्री सुब्रमण्यम आणि संजना विश्वकर्मा यांनी देखील उपस्थितांचे मार्गदर्शन केले.

 

नोबल हॉस्पिटल चे अध्यक्ष व व्यवस्थावकीय संचालक दिलीप माने , संचालक दिविज माने यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments