Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedकमिन्स इंडिया लि.तर्फे बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टिम्स सादर

कमिन्स इंडिया लि.तर्फे बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टिम्स सादर

पुणे,26 जून 2025 : भारतातील आघाडीच्या पॉवर सोल्युशन्स टेक्नोलॉजी पुरवठादार असलेल्या कमिन्स इंडिया लि.ने सस्टेनेबल सोल्युशन्स पोर्टफोलिओचा विस्तार करत व आपल्या डेस्टीनेशन झीरो धोरणाशी सुसंगत बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टिम्स (बीईएसएस) सादर केले आहे. हे अत्याधुनिक एनर्जी स्टोरेज सोल्युशन्स स्वच्छ उर्जेकडे भारताच्या प्रवासाला समर्थन देण्यासाठी आणि देशाच्या उर्जा पायाभूत सुविधांची विश्वासार्हता मजबूत करण्यासाठी डिझाईन केले गेले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments