Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedकेईएम हॉस्पिटल पुणे तर्फे निःशुल्क वंध्यत्व मार्गदर्शन व चिकित्सा शिबीर

केईएम हॉस्पिटल पुणे तर्फे निःशुल्क वंध्यत्व मार्गदर्शन व चिकित्सा शिबीर

पुणे, ४ जुलै २०२५ : केईएम हॉस्पिटल पुणे तर्फे निःशुल्क वंध्यत्व मार्गदर्शन व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर शनिवार,५ जुलै व रविवार ६ जुलै २०२५ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी ३:०० वाजेपर्यंत टाटा सेंटर फॉर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, दुसरा मजला, बानू कोयाजी बिल्डिंग, के. ई. एम हॉस्पिटल, पुणे येथे होणार आहे. या शिबिरात मोफत वैद्यकीय सल्ला,मोफत विनामूल्य सोनोग्राफी,मोफत वीर्य चाचणी करण्यात येणार आहे. शिबीरादरम्यान नोंदणी केल्यास आयव्हीएफ सायकलवर १०% सवलत दिली जाणार आहे. शिबिरात सहभागी होण्याकरिता २०-६६०३७३८५/७०३०९४५९१२ या क्रमांकावर विनामूल्य नोंदणी करता येणार आहे. वंध्यत्वाच्या कारणांमुळे संतती प्राप्ती पासून वंचित असणाऱ्या महिला व पुरुष यात सहभागी होऊ शकतात.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments