Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedवनप्लसने श्रेणीतील उत्कृष्ट कामगिरी करून दाखविणाऱ्या आणि वनप्लस एआय असलेल्या वनप्लस नॉर्ड...

वनप्लसने श्रेणीतील उत्कृष्ट कामगिरी करून दाखविणाऱ्या आणि वनप्लस एआय असलेल्या वनप्लस नॉर्ड 5 सीरिजचे आणि वनप्लस बड्स 4 चे अनावरण केले नवीन वनप्लस नॉर्ड 5 आणि वनप्लस नॉर्ड सीई 5 मध्यम-श्रेणीच्या स्मार्टफोनच्या अनुभवाची व्याख्या बदलतात कारण त्यात देण्यात आले आहेत – शक्तिशाली चिपसेट्स, दीर्घकाळ चालणाऱ्या बॅटरीज आणि श्रेणीतील सर्वोत्कृष्ट वनप्लस एआय.

बेंगळुरू, भारत, 8 जुलै 2025 – वनप्लस एक अग्रगण्य तंत्रज्ञान ब्रँड असून त्याने आज आपल्या नॉर्ड लाइनअप मध्ये वनप्लस बड्स 4 सोबतच, वनप्लस नॉर्ड 5 आणि वनप्लस नॉर्ड सीई 5, हे दोन खूप अपेक्षित भर अधिकृतपणे लाँच केले आहेत. वनप्लस नॉर्ड 5 मध्ये स्नॅपड्रॅगन® 8एस जेन 3 मोबाइलची शक्ती देण्यात आली आहे ज्यामुळे कामगिरीचा स्तर उंचावला असून हा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली वनप्लस नॉर्ड बनला आहे. हा स्मार्ट आणि अधिक आनंददायक दैनंदिन अनुभव प्रदान करतो कारण यात गुणवत्ता वाढविलेल्या प्रतिमाकारक (इमेजिंग) क्षमता आणि अत्याधुनिक पसंतीप्रमाणे वनप्लस एआय अनुभव देण्यात आले आहेत. वनप्लस नॉर्ड सीई 5 सुद्धा उल्लेखनीय कामगिरी वर्धन सादर करत असल्याने वनप्लसचा सहज अनुभव देत आहे आणि सोबत आगळेवेगळे मूल्य प्रदान करत आहे.

 

पीट लाऊ, संस्थापक, वनप्लस म्हणाले, “वनप्लस नॉर्ड सीरिजमध्ये अत्यल्प डिझाइन आणि उद्योगातील आघाडीच्या फ्लॅगशिप तंत्रज्ञानाची सांगड घातली गेली आहे आणि त्यायोगे त्याने जगभरातील वापरकर्त्यांचा विश्वास आणि प्रेम जिंकले आहे. आमच्या “कधीही समाधान मानू नका (नेव्हर सेटल)” भावनेने आम्ही प्रवृत्त आहोत आणि म्हणून सर्व किंमत विभागांमध्ये स्तर उंचावत आहोत. वापरकर्त्यांपर्यंत अधिक फ्लॅगशिप-स्तरीय कामगिरी आणि प्रगत वनप्लस एआय वैशिष्ट्ये पोहचवून दैनंदिन जीवनात वनप्लस नॉर्ड 5 सीरिज एक आवश्यक साथीदार बनेल, असे आम्ही मानतो.”

 

किंमत आणि उपलब्धता:

 

वनप्लस नॉर्ड 5 :

 

वनप्लस नॉर्डची किंमत रु. 29,999 पासून सुरू होत असून 9 जुलै 2025, दुपारी 12 वाजल्यापासून त्याची खुली विक्री केली जाणार आहे आणि 8+256जीबी, 12+256जीबी आणि 12+512जीबी व्हेरिएंट्स मध्ये उपलब्ध केला जाणार आहे. वनप्लस नॉर्ड 5 मार्बल सॅंड्स, फँटम ग्रे आणि ड्राय आइस या तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.

 

ग्राहकांना या डिव्हाइसची खरेदी OnePlus.in, वनप्लस स्टोअर ॲप, Amazon.in वर ऑनलाइन करता येईल तसेच वनप्लस एक्सपीरियंस स्टोअर्स सारख्या मुख्य स्टोअर्स मध्ये आणि रिलायन्स डिजिटल, क्रोमा, विजय सेल्स, बजाज इलेक्ट्रॉनिक्स सारख्या भागीदार स्टोअर्स मधून आणि इतर ठिकाणाहून खरेदी करता येईल.

 

उत्पादनाचे व्हेरिएंट्स

 

8+256 जीबी

 

12+256 जीबी

 

12+512 जीबी

 

निव्वळ प्रभावी किंमत

 

रु. 29,999

 

रु. 32,999

 

रु. 35,999

 

खुल्या विक्रीची (ओपन सेल) ऑफर:

 

बँक ऑफर्स आणि ई.एम.आय चे पर्याय:

 

l हे डिव्हाइस खरेदी केल्यावर ग्राहकांना निवडक क्रेडिट कार्ड्सवर रु. 2000 एवढ्या इन्स्टंट डिस्काउंटचा लाभ उचलता येणार आहे

 

l ग्राहकांना निवडक बँक क्रेडिट कार्डवर 6 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ई.एम.आय चा आणि स्टोअर्स मध्ये केलेल्या कन्झ्युमर फायनान्स व्यवहारांवर 11 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ई.एम.आय चा लाभ उचलता येणार आहे.

 

वनप्लस नॉर्ड 5: पुढील पिढीच्या कामगिरी सोबत फ्लॅगशिप इमेजिंग

 

वनप्लस नॉर्ड 5 हा नॉर्ड लाइनअपमधील असा पहिला स्मार्टफोन आहे ज्यात शक्तिशाली स्नॅपड्रॅगन 8 सीरिज चिपसेटचे वैशिष्ट्य देण्यात आलेले आहे. या डिव्हाइसला अत्याधुनिक स्नॅपड्रॅगन 8 एस जेन 3 मोबाइल प्लॅटफॉर्म सोबत 4 एनएम आर्किटेक्चर आणि फ्लॅगशिप क्रायो सीपीयू ची शक्ती देण्यात आली असून एलपीडीडीआर5एक्स रॅमची जोड देण्यात आलेली आहे आणि म्हणून तो आपल्या श्रेणीत अद्वितीय कामगिरी प्रदान करत आहे. हे हार्डवेअरने वेगवान केलेल्या रे ट्रेसिंगसह स्नॅपड्रॅगन एलिट गेमिंगला आधार पुरवित असल्याने एक वाढीव गुणवत्तेचा गेमिंग अनुभव लाभतो. वनप्लस नॉर्ड 5 मूळ 90 एफपीएस वर बीजीएमआय चालविते आणि फ्रेम इंटरपोलेशनमुळे ते 144 एफपीएस पर्यंत वाढवले जाते आणि कॉल ऑफ ड्युटी मोबाइल 144 एफपीएस वर चालते.

 

वनप्लस नॉर्ड 5 मध्ये क्रायो-व्हेलोसिटी व्हीसी कूलिंग सिस्टम देण्यात आली असून 7,300 मिमी² गरमी अपव्यय (डिसीपेशन) क्षेत्र आहे आणि वनप्लस 13 सारखे ग्राफीन थर्मल्स आहेत, जे 1,800 डब्ल्यू / एम-के थर्मल कंडक्टिव्हिटी प्रदान करतात. येताजाता सुलभ, स्प

र्धात्मक खेळ शोधणाऱ्या गेमर्ससाठी एक

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments