Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedसोशल तर्फे द बिग ड्रॉप सादर

सोशल तर्फे द बिग ड्रॉप सादर

पुणे,15 जुलै 2025 : भारतातील आवडत्या नेबरहूड कॅफे असलेल्या सोशल ने आपल्या ऑल डे मेन्यूमध्ये द बिग ड्रॉप सादर केले आहे. या नव्या स्वरूपात सादर केलेल्या मेन्यूमध्ये ब्रेकफास्ट,स्नॅक्स,चाट,बॉस बर्गर्स,मंचीज,सब्स्टँशियल्स,डेझर्टस व बेव्हरेजेस या प्रकारात नवे पदार्थ सादर केले आहेत.याचबरोबर रामेन,ब्रेकफास्ट सँडविचेस,थाळी यासारख्या नव्या कॅटेगरीज मेन्यूमध्ये समाविष्ट केल्या आहेत.हा नवीन मेन्यू पुण्यासह मुंबई,दिल्ली एनसीआर,कोलकाता,लखनौ,चंदीगड,देहरादून आणि इंदौरसह 10 शहरांमध्ये उपलब्ध आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments