Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedआयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स’चा करपश्चात नफा एप्रिल ते जून २०२५ या तिमाहीत...

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स’चा करपश्चात नफा एप्रिल ते जून २०२५ या तिमाहीत ३४.२ टक्क्यांनी वाढून ३०२ कोटींवर

ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन, उत्पादन नेतृत्व, व्यापक वितरण नेटवर्क आणि व्यवसाय उत्कृष्टता हे आमचे बळकट पैलू आहेत. आम्ही त्यावर भर देत राहू. या गोष्टींना मनुष्यबळ, डिजिटायझेशन आणि अ‍ॅनालिटिक्स या तीन आधारस्तंभांची साथ असेल. त्यामुळे व्हीएनबीमध्ये भक्कम वाढ करण्यासारखी मुख्य उद्दिष्टपूर्ती साध्य करणे आपल्याला शक्य होईल.”

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments