पुणे,23 जुलै 2025 : तरूणांमध्ये उद्योजकीय प्रयत्नांना चालना देण्यासाठी एक अग्रगण्य संकल्पना असलेल्या अमिटी इनोव्हेशन इनक्युबेटर तर्फे इनव्हेस्टर पीच डे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये उदयोन्मुख स्टार्ट अप्स आणि उच्च स्तरीय गुंतवणूकदार हे एकत्र आले होते व लाईव्ह पीच स्ट्रटेजिक नेटवर्किंग आणि विकास केंद्रित संवाद समाविष्ट असलेला रोमांचक दिवस साजरा केला. जुलै 2025 पीच डे मध्ये 10 उच्च कार्यक्षम स्टार्टअप्सने आरोग्य,तंत्रज्ञान,कृत्रिम बुद्धिमत्ता,फिनटेक व सोशल इम्पॅक्टसारख्या क्षेत्रांसाठी अद्ययावत सोल्युशन्स प्रदर्शित केले.
अमिटी इनोव्हेशन इनक्युबेटर तर्फे इनव्हेस्टर पीच डे आयोजित
RELATED ARTICLES


