Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedराज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २० लाखांचा धनादेश

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २० लाखांचा धनादेश

मुंबई, ३० जुलै २०२५ :
आज राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री मा. श्रीमती माधुरी ताई मिसाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक भान जोपासणारा उल्लेखनीय उपक्रम राबविला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त जनतेस एक विशेष आवाहन केले होते की, वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी फलक, बॅनर, पुष्पगुच्छ यावर खर्च न करता त्याऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करावी. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत आज मा. राज्यमंत्री माधुरी ताई मिसाळ यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २० लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments