Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedतीनपैकी एक ह्युंडाई ग्राहकाची पारंपारिक चावी ऐवजी डिजिटल की वापरण्यासाठी नोंदणी

तीनपैकी एक ह्युंडाई ग्राहकाची पारंपारिक चावी ऐवजी डिजिटल की वापरण्यासाठी नोंदणी

पुणे, १९ ऑगस्ट 2025 :भारतातील स्मार्ट मोबिलिटी सोल्यूशन्स प्रदाता असलेल्या ह्युंडाई मोटर इंडिया लिमिटेड ( एचएमआयएल) ने आपल्या प्रीमियम डिजिटल की फीचरसाठी ३३% असा नोंदणी दर नोंदवला आहे. हे ग्राहकांची बदलती पसंती दर्शवितो आणि कारमधील तंत्रज्ञान-चालित सुविधा वैशिष्ट्यांसाठी ग्राहकांची इच्छा अधोरेखित करतो. सप्टेंबर २०२४ मध्ये ह्युंडाई अल्काझारसह आणि नंतर जानेवारी २०२५ मध्ये ह्युंडाई क्रेटा इलेक्ट्रिकसह हे फीचर सादर करण्यात आले. सादर केल्यापासून एका वर्षाच्या आतच हे फीचर वेगाने लोकप्रिय झाले आहे.डिजिटल की वापरकर्त्यांना त्यांच्या मोबाइल डिव्हाइसवर व्हर्च्युअल की तयार करता येते, ज्यामुळे वास्तविक चावी बाळगण्याची गरज नाहीशी होते. कंपॅटिबल स्मार्ट डिव्हाइसेस कारच्या दरवाजाच्या हँडलवर लॉक/अनलॉक करण्यासाठी टॅप केली जाऊ शकते आणि वाहन सुरू करण्यासाठी कारच्या वायरलेस चार्जिंग पॅडवर ठेवता येते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments