पुणे,29 ऑगस्ट 2025 : जानेवारीमध्ये सुरू केलेल्या मोफत बीआयटीव्ही सेवेला मिळालेला प्रतिसाद आणि प्रिमियम एंटरटेन्मेंटसाठी वाढलेली मागणी यानंतर बीएसएनएल ने आता आपल्या मोबाईल ग्राहकांसाठी प्रिमियम कॉन्टेंट पॅक्स सादर केले आहेत.या माध्यमातून सब्स्क्राईबर्सना ओटीटीप्लेच्या माध्यमातून आघाडीचे ओटीटी प्लॅटफॉर्म्स व 300 हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनल्स यासह मनोरंजनासाठी व्यापक पर्याय उपलब्ध झाले आहेत.


