Wednesday, September 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedविभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती बैठकीचे 8 सप्टेंबर रोजी आयोजन

विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती बैठकीचे 8 सप्टेंबर रोजी आयोजन

पुणे, दि. 2: (जिमाका वृत्तसेवा) : पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची तिमाही बैठक 8 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता, विभागीय आयुक्त कार्यालय पुणे, नवीन इमारत येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे सदस्य सचिव तथा महसूल अपर आयुक्त तुषार ठोंबरे यांनी दिली आहे.

 

000

0

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments