Tuesday, September 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedफिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियम येथे डायनिंग, एंटरटेन्मेंट व इव्हेंटस साठी नवीन...

फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियम येथे डायनिंग, एंटरटेन्मेंट व इव्हेंटस साठी नवीन ठिकाण

पुणे,3 सप्टेंबर 2025 : फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियम येथील एक्लेक्टिक व्हिलेज लाऊंज येथे एफ लाऊंज बाय एफ टीव्ही तर्फे डायनिंग, एंटरटेन्मेंट व इव्हेंटससाठी नवीन ठिकाण सुरू करण्यात आले आहे.200 आसन क्षमता असलेल्या या जागेत ग्लोबल क्युझिनचा आनंद खवय्यांना घेता येईल.डायनिंगशिवाय येणाऱ्या काळात विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातील.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments