पुणे,8 सप्टेंबर 2025 : सोशल तर्फे लंच सेट है मेन्यू अंतर्गत वीकडे कॉम्बो सादर करण्यात आले आहे.ऑफिसला जाणारे,विद्यार्थी किंवा ज्यांना जलद पण समाधानकारक मिड डे ब्रेक हवा आहे,त्यांच्यासाठी केवळ 499 रूपयांपासून पुढे हे उपलब्ध असेल.हा कॉम्बो म्हणजे एक संपूर्ण अनुभव असून यामध्ये मेन कोर्स मधील खाद्यपदार्थ,एक मॉकटेल आणि व्हॅनिला आईस्क्रीमचा एक स्कूप असा समावेश असेल.सोमवार ते शुक्रवार दुपारी 12 ते 4 या दरम्यान हे कॉम्बोज् पुण्यातील सर्व सोशल आऊटलेटसमध्ये उपलब्ध असतील.


