*उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट दिली आणि राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती घेतली आणि आवश्यक त्या सूचना दिल्या.*
मंत्रालयातील आपत्कालीन कक्षाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट
RELATED ARTICLES


