Sunday, August 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedजिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन

पुणे, दि. १ ऑक्टोबर( जिमाका, वृत्तसेवा) : लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, दि. ०६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथील ४ था मजला, मिटींग हॉल क्र. ३ येथे करण्यात आले आहे. असे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments