पपपरी दद.२ ऑक्टोबर २०२५ – मोहनदास करमिंंद उर्क राष्ट्रसपता महात्मा गांधी हे भारताच्या
स्वातंत्र्य संग्रामातीि अपहसेच्या मागाकिंा अविंब करणारे प्रमुख नेते होते तर ददवंगत माजी पंतप्रधान
भारतरत्न िाि बहादूर शास्त्री हे थोर स्वातंत्र्यसैसनक आसण मुत्सद्दी राजकीय नेते होते, या दोन्ही
महापुरुषांनी भारताच्या जडणघडणीत ददिेिे योगदान अभूतपूवक आहे असे प्रसतपादन उप आयुक्त
आण्णा बोदडे यांनी केिे.
पपपरी-पिंिंवड महानगरपासिके च्या वतीने राष्ट्रसपता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान िाि
बहादूर शास्त्री यांच्या जयंती सनसमत्त पपपरी येथीि मुख्य प्रशासकीय इमारतीमधीि महापुरूषांच्या
प्रसतमेस उप आयुक्त आण्णा बोदडे यांनी पुष्पहार अपकण करुन असभवादन के िे त्यावेळी ते बोित होते.
यावेळी सवशेष असधकारी दकरण गायकवाड,जनता संपकक असधकारी प्रर्ु ल्न पुरासणक तसेिं
सवसवध सवभागातीि कमकिंारी मोठ्या संख्येने उपसस्थत होते.
राष्ट्रसपता महात्मा गांधी व िािबहादूर शास्त्री यांिंी जयंती देशभर सवकत्र साजरी करण्यात
येते. महात्मा गांधी यांच्या सत्य व अपहसेच्या सविंारांनी केवळ भारतातीििं नव्हे तर जगभरातीि
नागररक प्रभासवत आहेत. ते नेहमी स्वच्छतेिंा आग्रह करायिंे, त्यांच्या स्वातंत्र्यपूवक काळातीि
इंग्रजांसवरुद्धिंे असहकार आंदोिन आसण भारत छोडो असभयानामुळे महात्मा गांधी हे देशभरातीि
स्वातंत्र्यसैसनकांिंे, देशभक्तांिंे आदशक बनिे तर “जय जवान जय दकसान ” ही क्ांसतकारी घोषणा
करणारे आसण सवक देशवासीयांिंे बळ सेनादिाच्या पाठीशी उभे करणारे माजी पंतप्रधान िाि बहादूर
शास्त्री हे मुत्सद्दी नेते तसेिं प्रखर देशभक्तही होते.
जनता संपकक असधकारी


