Sunday, August 30, 2026
Google search engine
HomeUncategorized७१ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या तारखा जाहीर

७१ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या तारखा जाहीर

पुणे, दि. ३ ऑक्टोबर, २०२५ : आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या आणि शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात जगभरात मान्यता असलेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती कळवली आहे. यंदा ७१ व्या वर्षात पदार्पण करणारा ५ दिवसांचा हा महोत्सव मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रीडा संकुलात दिनांक १० ते १४ डिसेंबर दरम्यान संपन्न होईल. महोत्सवाविषयी अधिक माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments