Sunday, August 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedआंतरराष्ट्रीय कॉफी दिनानिमित्त सिनेपोलिस येथे विशेष उपक्रम संपन्न

आंतरराष्ट्रीय कॉफी दिनानिमित्त सिनेपोलिस येथे विशेष उपक्रम संपन्न

पुणे,6 ऑक्टोबर 2025 : आंतरराष्ट्रीय कॉफी दिनानिमित्त सीझन्स मॉल येथील सिनेपोलिस तर्फे कॉफी रेव्ह हा कॉफी चाहत्यांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला. फुव्हीज या संकल्पने अंतर्गत या उपक्रमात चाहत्यांना मुव्हीज व खाद्यपदार्थांचा सर्वोत्कृष्ट अनुभव मिळाला. या उपक्रमांतर्गत कॉफी टेस्टींग काऊंटर येथे चाहत्यांना कॉफी चा आनंद घेता आला.त्यानंतर साशा आणि विव्हलीमीनल यांचे सादरीकरण आणि डीजे,डॉल्बी ॲटमॉस साऊंड व प्रोजेक्शन व्हिज्युअल्स याचा आनंद तरूण वर्गाने घेतला.सिनेपोलिस येथे अशा प्रकारचा पहिलाच कॉफी रेव्ह उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments