पवना धरण येथे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रावेत बंधारा येथे कमी प्रमाणात पाणी सोडणेत आले आहे. त्यामुळे आज दिनांक २२/०२/२०२४ संध्याकाळचा व उद्या दिनांक २३/०२/२०२४ रोजीचा पाणीपुरवठा कमी दाबाने व विस्कळीत राहणार आहे. तरी नागरिकांनी मनपाकडील उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून मनपास सहकार्य करावे,
पिंपरी -चिंचवड महापालिकेतर्फे पाणी पुरवठा निवेदन
Share with
Tagged in :