पुणे,29 ऑक्टोबर 2025 : भारतातील पहिला सिनेमा एक्झिबिटर असलेल्या सिनेपोलिस तर्फे हॅलोविन साजरा करण्यासाठी विशेष कॉम्बो सादर करण्यात आला आहे.6 नोव्हेंबर पर्यंत उपलब्ध असलेल्या या कॉम्बोमध्ये नाचोज् बरोबर फँटा विथ अनलिमिटेड रिफिल्सचा समावेश असून हॅलोविन संकल्पनेवर आधारित डिझाईन केलेल्या विशेष कप्समध्ये दिले जाणार आहेत.


