गुरूग्राम,18 नोव्हेंबर 2025 : ह्युंदाई मोटर इंडिया लि.तर्फे समर्थ बाय ह्युंदाई या सामाजिक उपक्रमांतर्गत समर्थ इंडिया कॉन्क्लेव्ह ॲन्ड एक्स्पो चे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमाला केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्रसिंग शेखावत, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजीजू व अभिनेते अनुपम खेर आदी मान्यवर उपस्थित होते.दिवसभर चालणाऱ्या या उपक्रमात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वसमावेशकता यावर केंद्रित विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते.
ह्युंदाई मोटर इंडिया लि.तर्फे समर्थ इंडिया कॉन्क्लेव्ह ॲन्ड एक्स्पो चे आयोजन
RELATED ARTICLES


