Friday, August 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedविशाल सह्याद्री ट्रस्टच्या वतीने स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

विशाल सह्याद्री ट्रस्टच्या वतीने स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

चव्हाण साहेबांच्या ४१ व्या पुण्यतिथी निमित्त चव्हाण सेंटर पुणे विभागाच्या वतीने पुणे कार्यालयातील त्यांच्या अर्ध पुतळ्यास श्री विशाल सह्याद्री ट्रस्टचे अध्यक्ष श्री अनिल पाटील यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला, याप्रसंगी श्री अंकुश काकडे, श्री नंदकुमार पापळ श्री समीर घाडगे, श्री सुनील खताळ, श्रीमती अनिता पवार उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments