महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांवर मार्गक्रमण करणारे राज्य आहे. महाराष्ट्रच्या स्थापनेपासून सर्वाधिक काळ मराठा मुख्यमंत्री लाभले आहेत. यावरून राज्यात मराठा समाजाचा कायम सन्मान राखला गेला आहे. यासोबतच, मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यासाठी आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहेत. याला अनुसरून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांना बळी पडू नये; असे मी आवाहन करतो.
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांना बळी पडु नये- चंद्रकांत पाटील
RELATED ARTICLES


