Wednesday, August 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedफलटण येथे वृक्षारोपण करुन पत्रकार दिन साजरा

फलटण येथे वृक्षारोपण करुन पत्रकार दिन साजरा

पत्रकार दिनानिमित्त शहर व तालुक्यातील पत्रकार समितीने फलटण शहर व तालुक्यातील २३ दिवंगत पत्रकार आपल्या पत्रतारिके मध्ये बहुमूल्य योगदान देणारे असें दिवंगत पत्रकारांच्या नावाने एक येथे झाड लावून वृक्षारोपण कार्यक्रम लायन माजी आमदार कॉ.कै.हरिभाऊ निंबाळकर उद्यान (माळजाई मंदिर व परिसर) येथे उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी यावेळी जेष्ठ पत्रकार श्री अरविंद भाई मेहता यांनी मार्गदर्शन केल यावेळी बहुसंख्येने सर्व पत्रकार व लायन्स सदस्य पदाधिकारी आणि माळजाई मंदिर उद्यान समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments