मुंबई, ७ मार्च २०२४: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने घोषणा केली की, कंपनी १ एप्रिल २०२४ पासून त्यांच्या व्यावसायिक वाहनांच्या किमतीमध्ये जवळपास २ टक्क्यांची वाढ करणार आहे. किमतीमधील वाढ मागील इनपुट खर्चांच्या अवशिष्ट प्रभावाची भरपाई करण्यासाठी आहे. वैयक्तिक मॉडेल व व्हेरिएण्टनुसार किंमत वाढ विभिन्न असेल आणि व्यावसायिक वाहनांच्या संपूर्ण श्रेणीवर लागू असेल.
टाटा मोटर्सकडून एप्रिल २०२४ पासून त्यांच्या व्यावसायिक वाहनांच्या किमतींमध्ये वाढ करण्याची घोषणा
RELATED ARTICLES


