Monday, August 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्री संत तुकाराम महाराज बीज २०२६ सोहळ्यानिमित्त संसर्गजन्य रुग्णांना देहू नगरपंचायत हद्दीत...

श्री संत तुकाराम महाराज बीज २०२६ सोहळ्यानिमित्त संसर्गजन्य रुग्णांना देहू नगरपंचायत हद्दीत येण्यास मनाई*

 

 

पुणे, दि. 24: (जिमाका, वृत्तसेवा): श्रीक्षेत्र देहू येथे ०३ ते ०५ मार्च २०२६ या कालावधीत संत तुकाराम महाराज बीज सोहळा संपन्न होत आहे. या निमित्त राज्यासह परराज्यातून मोठ्या संख्येने भाविक व वारकरी उपस्थित राहणार असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३३(१)(ठ) अन्वये प्राप्त अधिकारानुसार पुढीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत.

 

यात्रा कालावधीत देहू नगरपंचायत हद्दीतील सार्वजनिक रस्त्यावर व सार्वजनिक जागेत संसर्गजन्य रोग्यांनीयेऊ नये. तसेच संबंधित क्षेत्रात कोणताही संसर्गजन्य रुग्ण आढळल्यास देहू नगरपंचायतीने तयार केलेल्या शेडमध्ये त्यांना राहणे बंधनकारक राहील.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments