Monday, August 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedपक्क्या अनुज्ञप्तीकरिता मासिक दौऱ्याचे आयोजन*

पक्क्या अनुज्ञप्तीकरिता मासिक दौऱ्याचे आयोजन*

 

 

पुणे, दि.२४ : मार्च २०२६ मध्ये पक्की अनुज्ञप्ती मिळण्याच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली आहे.

 

पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी ४, ५ आणि ६ मार्च २०२६ रोजी खेड, ९, १० आणि ११ मार्च रोजी मंचर, १६, १७ आणि १८ मार्च रोजी जुन्नर, २३, २४ आणि २५ मार्च रोजी वडगाव मावळ आणि २७ आणि ३० मार्च २०२६ रोजी लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्क्या अनुज्ञप्तीसाठी २८ फेब्रुवारी २०२६ रोजी स. ६ वाजता कोटा उपलब्ध होणार आहे, असेही कळविण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments