पुणे, 6 मार्च 2024- पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित सातव्या पीवायसी एचडीएफसी बँक रॅकेट लीग स्पर्धेत साखळी फेरीत स्पिअर्स, लॅन्सर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून पहिला विजय मिळवला.
पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या टेबल टेनिस, टेनिस व बॅडमिंटन कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत स्पिअर्स संघाने कोल्टस संघाचा 512-454 असा पराभव करून पहिला विजय नोंदवला. बॅडमिंटनमध्ये स्पिअर्स संघाला कोल्टसकडून 165-169 असा पराभव पत्करावा लागला. टेबल टेनिसमध्ये रुचा अंबिके, अनिरुद्ध साठे, तुषार नगरकर, रोहन छाजेड, प्रियदर्शन डुंबरे, तेजस किंजवडेकर, ओंकार वैद्य, इशान लागु, संजय शहा, कल्पक पत्की, अक्षय ओक, राहुल रोडे यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर स्पिअर्स संघाने कोल्टस संघाचा 179-129 असा पराभव करून आघाडी घेतली. टेनिसमध्ये स्पिअर्स संघाने कोल्टसचा 168-156 असा पराभव करून विजय मिळवला.
दुसऱ्या सामन्यात लॅन्सर्स संघाने तलवार्स संघावर 488-458 असा विजय मिळवला. बॅडमिंटन प्रकारात लॅन्सर्स संघाने तलवार्सचा 176-155 असा पराभव करून संघाचे खाते उघडले.
टेबल टेनिसमध्ये लॅन्सर्स संघाला तलवार्स संघाने 132-174 असे पराभूत करून सामन्यात आपले आव्हान कायम ठेवले. टेनिसमध्ये लॅन्सर्स संघाने तलवार्स संघाचा 180-129 असा सहज पराभव करून विजय मिळवला. अन्य लढतीत मस्कीटर्स संघाने रॉकेट्स संघाचा 495-483 असा पराभव करून सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.
निकाल: साखळी फेरी:
स्पिअर्स वि.वि.कोल्टस 512-454
बॅडमिंटन: स्पिअर्स पराभुत वि.कोल्टस 165-169
(ईशान लागू/तेजस किंजवडेकर पराभुत वि.आर्य देवधर/अनिकेत शिंदे 24-30; सुधांशू मेडसीकर/तुषार नगरकर वि.वि.देवेंद्र चितळे/अनिकेत सहस्रबुद्धे 30-19; नकुल ओगले/नीरज दांडेकर पराभुत वि.अमर श्रॉफ/विमल हंसराज 22-30; अक्षय ओक/रोहित मेहेंदळे पराभुत वि.समीर जालन/समीर जोग 28-30, नेहा लागू/मंदार विंझे पराभुत वि.कर्णा मेहता/गिरीश खिंवसरा 24-30; विश्वास मोकाशी/गिरीश मुजुमदार पराभूत वि.चंद्रशेखर आपटे/रुचा ढवळीकर 17-20; अभिषेक ताम्हाणे/तनया केळकर वि.वि.जान्हवी कोरे/शिवानी किल्लेदार 20-10);
टेबल टेनिस: स्पिअर्स वि.वि.कोल्टस 179-129
(रुचा अंबिके/अनिरुद्ध साठे वि.वि.देवेंद्र चितळे/समीर बेलवलकर 30-25; अभिषेक ताम्हाणे/नकुल ओगले पराभुत वि.सचिन बेळगलकर/वर्षा बदामीकर 19-30; तुषार नगरकर/रोहन छाजेड वि.वि.समीर जोग/संदीप बावडेकर 30-00; प्रियदर्शन डुंबरे/तेजस किंजवडेकर वि.वि.रोहन जमेनिस/क्षितिज कोतवाल 30-26; ओंकार वैद्य/इशान लागु वि.वि.इशान भाले/आर्य देवधर 30-15; संजय शहा/कल्पक पत्कीवि.वि.कर्णा मेहता/अभिजीत खानविलकर 20-18; अक्षय ओक/राहुल रोडे वि.वि.प्रशांत वैद्य /विमल हंसराज 20-15);
टेनिस: स्पिअर्स वि.वि.कोल्टस 168-156
(अनिरुद्ध साठे/कल्पक पत्की वि.वि.अथर्व अय्यर/अवनी गोसावी 30-18; अभिषेक ताम्हाणे/नकुल फिरोदिया वि.वि.रोहन जमेनिस/क्षितिज कोतवाल 30-27; तुषार नगरकर/रोहन छाजेड वि.वि.आर्य देवधर/अभिजीत खानविलकर 30-18; प्रियदर्शन डुंबरे/तेजस किंजवडेकर वि.वि.देवेंद्र चितळे/इशान भाले 30-26; राहुल रोडे/नकुल ओगले पराभुत वि.विमल हंसराज/कर्णा मेहता 16-30, साकेत गोडबोले/अक्षय ओक वि.वि. सत्यजित लिमये/प्रशांत वैद्य 20-7; कौस्तुभ बावडेकर/तेजस्विनी देशमुख पराभुत वि. यश शहा/समीर जालान 12-20);
लॅन्सर्स वि.वि.तलवार्स 488-458
बॅडमिंटन: लॅन्सर्स वि.वि.तलवार्स 176-155
(मिहिर विंझे/हर्षद जोगाईकर वि.वि.रणजीत पांडे/मकरंद चितळे 30-28; इशान तळवळकर/सारा नवरे वि.वि.अंकित दामले/विक्रांत पाटील 30-18; विनित रुकारी/संग्राम पाटील वि.वि.नितीन कोनकर/आरुशी पांडे 30-28; अनिश रुईकर/चिन्मय चिरपुटकर वि.वि.संदीप साठे/अतुल ठोंबरे 30-21; आनंद घाटे/रोहन पै पराभुत वि.सचिन जोशी/सिद्धांत खिंवसरा 24-30, स्वरूप कुलकर्णी/समीर सावला पराभुत वि.विश्वेश कटक्कर/मनीष शहा 12-20; निलेश बजाज/जयकांत वैद्य वि.वि.अनिल आगाशे/नील केळकर 20-15);
टेबल टेनिस: लॅन्सर्स पराभुत वि.तलवार्स 132-174
(किरण खरे/राजेश भट पराभुत वि.रणजित पांडे/नील केळकर 18-30; आनंद घाटे/जयदीप वाकणकर पराभुत वि.संजय बामणे/शिल्पा पांडे 20-30; संग्राम पाटील/समीर सावला पराभुत वि.नितीन कोनकर/विक्रांत पाटील 13-30; भाग्यश्री देशपांडे/निलेश बजाज पराभुत वि.कुणाल भुरट/अतुल ठोंबरे 19-30, आदित पाबळकर/हर्षद जोगाईकर वि.वि.रघुनंदन बेहरे/संदीप साठे 30-26; जया पाटणकर/विनित रुकारी वि.वि.शिवकुमार जावडेकर/मकरंद चितळे 20-8; इशान तळवळकर/सन्मय तेलंग पराभुत वि.प्रशांत पंत/मनीष शहा 12-20);
टेनिस: लॅन्सर्स वि.वि.तलवार्स 180-129
(जयदीप वाकणकर/आदित पाबळकर पराभूत वि.नील केळकर/रणजित पांडे 20-30; संग्राम पाटील/सन्मय तेलंग वि.वि.रघुनंदन बेहरे/शिवकुमार जावडेकर 30-18; समीर सावला/आशिष कुबेर वि.वि.चारुदत्त साठे/अभिषेक व्यास 30-18; चिन्मय चिरपुटकर/भाग्यश्री देशपांडे वि.वि. समीहन मेहेंदळे/विश्वशे कटक्कर 30-24; चिन्मय दांडेकर/अनुष्का परांजपे वि.वि.कुणाल भुरट/अंकित दामले 30-28; रवी रावळ/अश्विन हळदणकर वि.वि.विक्रांत पाटील/मकरंद चितळे 20-09; इशान तळवळकर/ हर्षद जोगाईकर वि.वि.सिद्धांत खिंवसरा/संदीप साठे 20-05);
मस्कीटर्स वि.वि.रॉकेट्स 495-483
बॅडमिंटन: मस्कीटर्स वि.वि.रॉकेट्स 174-141
(पराग चोपडा/तेजस चितळे पराभुत वि.सिद्धार्थ निवसरकर/तन्मय चोभे 26-30; आदित्य गांधी/सुजित कुलकर्णी वि.वि.राधिका इंगळहळीकर/केदार नाडगोंडे 30-27; आदिती रोडे/चिन्मय जोशी वि.वि.आदित्य जितकर/राजश्री भावे 30-09; अजिंक्य मुठे/ अभिजित राजवाडे पराभुत वि.अमोल मेहेंदळे/कुणाल शहा 26-30; अनिल देडगे/अविनाश दोशी पराभुत वि.अद्वैत जोशी/निनाद देशमुख 22-30; ईशा घैसास/तन्मय चितळेवि.वि.पार्थ केळकर/आशुतोष सोमण 20-07; अनुज मेहता/देवेंद्र राठी वि.वि.प्रांजली नाडगोंडे/तुषार मेंगळे 20-08);
टेबल टेनिस: मस्कीटर्स वि.वि.रॉकेट्स 183-156
(मिहिर ठोंबरे/पराग चोपडावि.वि.राहुल पाठक/आदित्य अभ्यंकर 30-28; शिरीष कर्णिक/तन्मय चितळे वि.वि.तन्मय चोभे/सिद्धार्थ निवसरकर 30-28; मकरंद फडणीस/सुनील मोगरे वि.वि.केदार नाडगोंडे/कौस्तुभ वाळिंबे 30-24; अभिजीत शहा/आदित्य गांधी पराभुत वि.अद्वैत जोशी/सारंग देवी 29-30, शैलेश लिमये/अजिंक्य मुठे पराभुत वि.निनाद देशमुख/राधिका इंगळहळीकर 24-30, अनुज मेहता/संतोष भिडे वि.वि.कुणाल शहा/प्रांजली नाडगोंडे 20-04;नितीन पेंडसे/सार्थक प्रधान वि.वि.तुषार मेंगळे/अभिजित नाईक 20-12);
टेनिस: मस्कीटर्स पराभुत वि.रॉकेट्स 138-186
(सार्थक प्रधान/पराग चोपडा पराभुत वि.तन्मय चोभे/आदित्य अभ्यंकर 28-30, पराग टेपन/अजिंक्य मुठे पराभुत वि.सारंग देवी/अर्णव काळे 12-30 असा पराभव; शैलेश लिमये/अनुज मेहता पराभुत वि.राहुल मुथा/राजेंद्र कांगो 28-30; वैजयंती मराठे/सोहिल गाला पराभुत वि.रिया वाशिमकर/निनाद देशमुख 22-30; अभिजित शहा/शरयू रावपराभुत वि.केदार नाडगोंडे/अमित महाजनी 11-30; आदित्य गांधी/ईशा घैसास पराभुत वि.विराज खानविलकर/अमेय वाकणकर 17-20; तेजस चितळे/अदिती रोडे वि.वि. सिद्धार्थ निवसरकर/राहुल पाठक 20-16).


