Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारत,जपान आणि दक्षिण कोरियामध्ये तीन सदस्यांना लॉयल - टी बाय मॅरिएट बॉनवॉय...

भारत,जपान आणि दक्षिण कोरियामध्ये तीन सदस्यांना लॉयल – टी बाय मॅरिएट बॉनवॉय तर्फे तीन दशलक्ष पॉईंटस

पुणे,31 मार्च 2026 : मॅरिएट इंटरनॅशनलचा पुरस्कार प्राप्त ट्रॅव्हल प्रोग्राम असलेल्या मॅरिएट बॉनवॉय तर्फे लॉयल – टी बाय मॅरिएट बॉनवॉय उपक्रमांर्तगत एक दशलक्ष पॉईंटस जिंकण्याची संधी भारत,जपान आणि दक्षिण कोरिया येथील सदस्यांना देत आहे.प्रत्येक स्थानिक उपक्रमांर्तगत आघाडीच्या टी कंपनी असलेल्या दिलमाह बरोबर तयार केलेल्या लिमिटेड एडिशन टी ब्लेंडस आणि कॅनिस्टर्स असलेले 300 लॉयल – टी बाय मॅरिएट बॉनवॉय ब्लाईंड बॉक्सेस प्रत्येक बाजारपेठेत उपलब्ध असतील.प्रत्येक बॅचमध्ये एक गोल्डन टंबलर लपवलेला असेल.ज्याला तो सापडेल त्याला एक दशलक्ष मॅरिएट बॉनवॉय पॉईंटस मिळतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments