पुणे,31 मार्च 2026 : द ईस्पोर्टस फाऊंडेशन (ईएफ) तर्फे गेमिंग,ईस्पोर्टस् आणि युथ एंटरटेन्मेंट मध्ये जागतिक आघाडीची कंपनी असलेल्या नॉडविन गेमिंगची द ईस्पोर्टस् नेशन्स कप 2026 (ईएनसी) साठी ऑफिशियल नॅशनल टीम पार्टनर म्हणून नियुक्ती केली आहे.ईएनसी ही ईस्पोर्टस् स्पर्धा असून 2 ते 29 नोव्हेंबर 2026 दरम्यान रियाध येथे सुरू होणार आहे. ईस्पोर्टस फाऊंडेशनला १५० देश आणि क्षेत्रांमधून ६३० होऊन अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत.
द ईस्पोर्टस् नेशन्स कप 2026 तर्फे नॉडविन गेमिंगची नियुक्ती
RELATED ARTICLES


