पुणे, १८ डिसेंबर २०२३ : हिवाळ्यात केसांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी व त्वचेची देखभाल करण्यासाठी रिक्विल तर्फे उत्पादने सादर करण्यात आली आहेत. यामध्ये मुरुमुरु डॅमेज रिपेअर कंडिशनर, रेटिनॉल नाईट क्रीम,सिरॅमाइड आणि हायलुरोनिक ऍसिड मॉइश्चरायझर यांचा समावेश आहे. मुरुमुरु डॅमेज रिपेअर कंडिशनर हे ऑर्गेनिक मुरुमुरू बटरयुक्त व सिलिकॉन आणि सल्फेट-मुक्त कंडिशनर असून विशेषतः कमी-सच्छिद्र केसांसाठी डिझाइन केलेले आहे.या उत्पादनाची किंमत रुपये २९५ आहे.रेटिनॉल नाईट क्रीम त्वचेच्या सुरकुत्या कमी करण्यास व डाग कमी करण्यास मदत करते. या उत्पादनाची किंमत रुपये ३९५ आहे. हिवाळ्यात त्वचेचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी व त्वचा मऊ आणि कोमल बनविण्यासाठी सिरॅमाइड आणि हायलुरोनिक ऍसिड मॉइश्चरायझर तयार करण्यात आले आहे. या उत्पादनाची किंमत रुपये २९० आहे.
रिक्विल तर्फे हिवाळ्यासाठी उत्पादने
Share with
Tagged in :