पुणे,9 एप्रिल 2026 : ह्युंदाई मोटर इंडिया लि.तर्फे क्रेटा समर एडिशन व्हेरिएंटस सादर करण्यात आले आहेत.यामध्ये अनेक तंत्रज्ञान आणि सोयी सुविधांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत.मालकी अनुभव अधिक उंचावण्यासाठी डिझाईन केलेले क्रेटा समर एडिशन व्हेरिएंटस प्रगत तंत्रज्ञान,अधिक सुलभता आणि सुधारित सुरक्षिततेसाठी ग्राहकांच्या बदलत्या गरजांना प्रतिसाद देऊन मिड साईज एसयुव्ही सेगमेंटमध्ये ह्युंदाई क्रेटाचे निर्विवाद अग्रणी म्हणून असलेले स्थान अधिक मजबूत करतात.
ह्युंदाई मोटर इंडिया लि.तर्फे क्रेटा समर एडिशन
RELATED ARTICLES


