Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedशासकीय ग्रंथागार २० ते २४ एप्रिलदरम्यान बंद*

शासकीय ग्रंथागार २० ते २४ एप्रिलदरम्यान बंद*

*
पुणे, दि. १६ : शासकीय ग्रंथागार, पुणे येथे वार्षिक भांडार पडताळणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर दि. २० ते २४ एप्रिल २०२६ या कालावधीत ग्रंथागार बंद राहणार आहे. याची ग्राहकांनी नोंद घ्यावी, असे शासकीय फोटोझिंको मुद्रणालयाचे व्यवस्थापक यांनी कळविले आहे.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments