Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedइलेक्ट्रिक तीन चाकी वाहनांना चालना देण्यासाठी ह्युंदाई मोटर आणि टीव्हीएस मोटर यांची...

इलेक्ट्रिक तीन चाकी वाहनांना चालना देण्यासाठी ह्युंदाई मोटर आणि टीव्हीएस मोटर यांची भारतात औपचारिक भागीदारी

नवी दिल्ली,21 एप्रिल 2026 : ह्युंदाई मोटर कंपनी (ह्युंदाई मोटर) आणि टीव्हीएस मोटर कंपनी लि.(टीव्हीएस मोटर) यांनी भारतातील वाहतूकीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खास तयार केलेल्या नाविन्यपूर्ण इलेक्ट्रिक थ्री व्हीलर (ई3डब्ल्यू) सोल्युशन्सच्या विकासाला आणि व्यापारीकरणाला चालना देण्यासाठी संयुक्त विकास करारावर (जॉईंट डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट) स्वाक्षरी केली आहे.

 

भारत मोबिलिटी एक्स्पो 2025 मध्ये ई3डब्ल्यू संकल्पनेच्या सादरीकरणानंतर औपचारिक झालेली ही भागीदारी,भारतीय ग्राहकांसाठी त्यांच्या गरजेनुसार तयार केलेले वाहतूक उपाय आणण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.ही भागीदारी शाश्वत शहरी वाहतूकीसाठी दोन्ही कंपन्यांची वचनबध्दता अधिक दृढ करते.

 

या करारानुसार ह्युंदाई मोटर आपल्या संशोधन व विकास क्षेत्रातील नैपुण्य,प्रगत गतिशीलता तंत्रज्ञान आणि मानव केंद्रित डिझाईन दृष्टीकोनाचा वापर करत ई3डब्ल्यूच्या डिझाईनचे नेतृत्व करेल व सहनिर्मिती करेल

.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments