*कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची ₹ ६०० कोटी कौशल्य विकास केंद्रांची घोषणा; कामगार प्रशिक्षणासाठी क्रेडाई पुणेची भागीदारी हवी*
• क्रेडाई पुणेच्या विजे कन्स्ट्रक्शन सेफ्टी अवॉर्ड्स ला उत्स्फूर्त प्रतिसाद; ‘साइट सेफ्टी’ ही रिअल इस्टेट उद्योगाची कणा असल्याचा पुनरुच्चार
•
*पुणे, २८ एप्रिल २०२६ : कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन्स ऑफ इंडिया (क्रेडाई) पुणेच्या* वतीने *वार्षिक कन्स्ट्रक्शन सेफ्टी अवॉर्ड्स* सोहळ्याचे यशस्वी आयोजन सोमवारी, २७ एप्रिल २०२६ रोजी शेराटन ग्रँड हॉटेल येथे करण्यात आले. या कार्यक्रमास *प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री मा. श्री. ॲड. आकाश पांडुरंग फुंडकर* उपस्थित होते. तसेच मान्यवर पाहुणे म्हणून पीएमआरडीएचे मुख्य अग्निशमन अधिकारी (PDRF & Fire) *श्री. देवेंद्र पी. पोटफोडे* आणि पॉलीकॅब इंडिया लिमिटेडचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक *श्री. भरत जयसिंघानिया* उपस्थित होते.
*Image 1:* Hon’ble Shri Adv. Akash Pandurang Fundkar, Minister of Labour, Government of Maharashtra, being felicitated at the VJ Construction Site Safety Awards 2025–26 organised by CREDAI Pune. Also present were office bearers of CREDAI Pune, industry leaders, and distinguished guests from the construction and safety sectors
*Image 2:* Hon’ble Shri Adv. Akash Pandurang Fundkar, Minister of Labour, Government of Maharashtra, unveiled the souvenir of the VJ Construction Site Safety Awards 2025–26 organised by CREDAI Pune in the presence of industry leaders and distinguished guests.
*Image 3:* Hon’ble Shri Adv. Akash Pandurang Fundkar, Minister of Labour, Government of Maharashtra at the VJ Construction Site Safety Awards 2025–26 organised by CREDAI Pune


