Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedपीआयसी तर्फे विजय गोखले यांच्या पुस्तकावर चर्चा

पीआयसी तर्फे विजय गोखले यांच्या पुस्तकावर चर्चा

पुणे, १४ मार्च २०२४ : पुणे इंटरनॅशनल सेंटर (पीआयसी) तर्फे भारत सरकारचे माजी सचिव विजय गोखले यांच्या ‘क्रॉस विंड्स: नेहरू, झोऊ अँड अँग्लो-अमेरिकन कॉम्पिटिशन ओव्हर चायना’ या पुस्तकावर शुक्रवार, 15 मार्च 2024 रोजी संध्याकाळी 5 ते 6.30 दरम्यान एसबी रोड येथील आयसीसी ट्रेड टॉवर्स, नवलमल फिरोदिया हॉल, क्रमांक ४ व ५, ए विंग, ५वा मजला येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चसत्रादरम्यान रेलीस्कोअरचे सह-संस्थापक अमित परांजपे हे विजय गोखले यांच्याशी संवाद साधणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments