Wednesday, October 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedमॅरिएट इंटरनॅशनलचा द फर्न हॉटेल्स अँड रिसॉर्टसाठी महत्वाचा टप्पा

मॅरिएट इंटरनॅशनलचा द फर्न हॉटेल्स अँड रिसॉर्टसाठी महत्वाचा टप्पा

पुणे, २२ मे २०२६ : मॅरिएट इंटरनॅशनल तर्फे आज भारतातील द फर्न हॉटेल्स अँड रिसॉर्ट, सीरिज बाय मॅरिएट संदर्भात दोन महत्त्वपूर्ण टप्प्यांची घोषणा करण्यात आली. कॉन्सेप्ट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड (सीएचपीएल) सोबतच्या ब्रँडच्या सहकार्या अंतर्गत आता ७५ हॉटेल्ससाठी करार करण्यात आले आहेत, तर त्यापैकी ५० हॉटेल्स सध्या कार्यरत आहेत. यामुळे भारतातील मॅरिएटच्या पोर्टफोलिओमध्ये ३,५५६ खोल्यांचा समावेश झाला आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये ब्रँडच्या पदार्पणानंतर अवघ्या सहा महिन्यांच्या आत झालेली ही वाढ मॅरिएटच्या प्रादेशिक विस्ताराच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण आणि प्रभावी टप्पा ठरली आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments