पुणे, दि. २६ : लोणावळा येथे २८ मे रोजी आयोजित अनुज्ञप्ती चाचणी शिबीराच्या दिवशी बकरी ईद निमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे हे शिबीर २७ मे रोजी घेण्यात येणार आहे, याबदलाची सर्व सबंधितांनी नोदं घ्यावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड यांनी कळविले आहे.


