पुणे- *मानाचा चौथा महागणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट* च्या वतीने श्री तुळशीबाग महागणपतीच्या चरणी कलिंगडाचा महानैवेद्य दाखविण्यात आला. तसेच फुलांची आकर्षक सजावट देखील करण्यात आली. वासंतीक चंदन उटी निमित्ताने भारतीय वारकरी मंडळ, पुणे यांचे उटी भजन पार पडले.
तुळशीबाग महागणपतीस कलिंगडाचा नैवेद्य
RELATED ARTICLES


