Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन...

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन…

पिंपरी दि.२८ मे २०२६: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती महानगरपालिकेच्या वतीने साजरी करण्यात आली.

 

 

 

 

 

महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमात उपमहापौर शर्मिला बाबर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 

 

 

यावेळी उप आयुक्त अण्णा बोदडे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच सामाजिक कार्यकर्ते यशवंत कण्हेरे,विविध विभागातील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments