Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedआचारसंहितेमुळे माहे जुनचा 'लोकशाही दिन' होणार नसल्याची निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची माहिती* 

आचारसंहितेमुळे माहे जुनचा ‘लोकशाही दिन’ होणार नसल्याची निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची माहिती* 

 

 

पुणे, दि. २९: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे स्थानिक प्राधिकरण मतदार संघ निवडणुकीची जिल्ह्यात २५ जून २०२६ पर्यंत आचारसंहिता लागू आहे, त्यामुळे जुन महिन्याच्या पहिल्या सोमवारी १ जून रोजी नियोजित ‘जिल्हास्तरीय लोकशाही दिन’ होणार नाही. तसेच या लोकशाही दिनाचे जुलै २०२६ महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजन करण्यात येणार आहे, याबाबत सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments