पुणे,26 मार्च 2024 : भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय सिनेमा एक्झिबिटर असलेल्या सिनेपोलिस ने व्यवस्थापकीय संचालकपदी देवांग संपत यांची नियुक्ती केली आहे.मनोरंजन आणि रिटेल उद्योगाचा दोन दशकांहून अधिक अनुभव असलेले देवांग संपत यांनी याआधी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे.14 वर्षांपूर्वी सिनेपोलिस इंडियाच्या स्थापनेपासून देवांग संपत हे अविभाज्य भाग राहिले आहेत.कंपनीच्या विकास आणि यशामध्ये त्यांचा वाटा असून अद्वितीय नेतृत्व कौशल्य त्यांनी दर्शविले आहे.
सिनेपोलिस इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी देवांग संपत
RELATED ARTICLES


