पुणे, ४ ऑगस्ट २०२६ : यामाहाच्या समृद्ध रेसिंग वारशाला आणि आपल्या ग्राहकांप्रती असलेली कटिबद्धता अधिक दृढ करत, इंडिया यामाहा मोटर प्रा. लि.ने आज ‘मॉन्स्टर एनर्जी यामाहा मोटोजीपी एडिशन’ पुन्हा सादर करण्याची घोषणा केली आहे. यामाहाच्या रेसिंगपासून प्रेरित असलेल्या या लोकप्रिय मॉडेल्ससाठी ग्राहकांकडून असलेली मोठी मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून, ही एडिशन आर15 व्ही4 आणि एमटी -15 व्हर्जन 2.0 या मॉडेल्सवर उपलब्ध असेल.
ग्राहकांच्या मागणीनुसार यामाहा तर्फे लोकप्रिय मोटोजीपी एडिशन्स पुन्हा सादर
RELATED ARTICLES


