Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्पिनी पार्कमध्ये दहीहंडीसोबत जन्माष्टमी साजरी

स्पिनी पार्कमध्ये दहीहंडीसोबत जन्माष्टमी साजरी

 

 

 

 

पुणे, सप्टेंबर २०२६:स्पिनीच्या जन्माष्टमी उत्सव साजरा करण्याचा एक भाग म्हणून स्पिनी पार्क, पुणे येथे स्पिनीने कसबा पेठेतील राधे कृष्णाग्रुपच्या सहकार्यात परंपरागत दहीहंडी आयोजित केली.त्यात ७० हून अधिक लोक मानवी मनोरा तयार करण्यासाठी एकत्र आले. त्यात ग्राहक, स्पिनी स्क्वॉड सदस्य आणि स्थानिक लोकांनी दहीहंडीभोवताली गर्दी केली होती. पारंपारिक ‘हाथी घोड़ा पालकी, जय कन्हैया लाल की’ यासामुदायिक जयघोषाने आसमंत न्हावून निघाला.

 

 

 

देशभरातील अशा चैतन्यमयी उत्सवी क्षणांचा भाग होणं, संपूर्ण भारतातील उत्सवी वातावरण अनुभवणं आणि त्या – त्या समुदायांसोबत स्पिनीते सण कसे साजरे करते हा महत्त्वपूर्ण भाग आहे

.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments