पुणे,3 एप्रिल 2024 : टीआरएच्या ब्रँड ट्रस्ट रिपोर्ट 2024 नुसार अविवा लाईफ इन्श्युरन्सला भारतातील सर्वांत विश्वसनीय खासगी विमा ब्रँड म्हणून मान मिळाला आहे.याशिवाय कंपनीला एकंदर बीएफएसआय क्षेत्रात 9 वा क्रमांक तर,सर्व क्षेत्रांच्या 1000 ब्रँडसच्या यादीमध्ये 121 वा क्रमांक प्राप्त झाला आहे.
अविवा लाईफ इन्श्युरन्सला सलग सहाव्यांदा भारतातील सर्वांत विश्वसनीय खासगी विमा ब्रँड म्हणून मान
RELATED ARTICLES


