Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedनिकॉन इंडिया तर्फे वंडर्स ऑफ द वाईल्ड चे विजेते घोषित

निकॉन इंडिया तर्फे वंडर्स ऑफ द वाईल्ड चे विजेते घोषित

पुणे,3 एप्रिल 2024 : निकॉन कॉर्पोरेशनची संपूर्ण उपकंपनी असलेल्या निकॉन इंडिया प्रा.लि.ने वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर – इंडिया (डब्ल्यूडब्ल्यूएफ – इंडिया) च्या सहकार्याने आयोजित वंडर्स ऑफ द वाईल्ड स्पर्धेच्या पहिल्या सत्राचे सर्वोत्कृष्ट तीन विजेते घोषित केले आहेत.भारतभरातून सुमारे 3000 लोकांनी सहभाग घेत अभूतपूर्व प्रतिसाद दिला.या स्पर्धेच्या माध्यमातून निकॉन तर्फे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर्स व व्हिडिओग्राफर्ससाठी त्यांचे कौशल्य दर्शविण्याकरिता एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले.या स्पर्धेत हरियाणातील अभिनंदन शर्मा यांनी पहिले स्थान पटकावले तर,पुण्यातील सदानंद कोप्पळकर आणि कोलकाता येथील तन्मोय दास कर्माकर यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments