Thursday, September 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedटाटा मोटर्सकडून ऑक्टोबर २०२६ पासून त्‍यांच्‍या व्‍यावसायिक वाहनांच्‍या किमतींमध्‍ये वाढ करण्‍याची घोषणा

टाटा मोटर्सकडून ऑक्टोबर २०२६ पासून त्‍यांच्‍या व्‍यावसायिक वाहनांच्‍या किमतींमध्‍ये वाढ करण्‍याची घोषणा

मुंबई, १७ सप्टेंबर २०२६: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने आज १ ऑक्टोबर २०२६ पासून त्‍यांच्‍या व्‍यावसायिक वाहनांच्‍या किमतीमध्‍ये १ टक्‍के वाढ करण्‍याची घोषणा केली.

 

कच्‍च्‍या मालाच्या किमतीत झालेली वाढ आणि इतर इनपुट खर्चाच्‍या प्रभावाची भरपाई करण्यासाठी किमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. ही वाढ प्रत्येक मॉडेल आणि व्हेरिएण्‍टनुसार भिन्‍न असेल

.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments